या ब्लॉग मध्ये आपणास वेळोवेळी टेक रिलेटेड लेख, तसेच अध्यन-अध्यापन प्रक्रीयेत डीजीटल तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? ऑनलाईन शॉपिंग, नेट बँकींग, विविध मोबाईल,डिटीएच, वीजबील रिचार्ज ऑफर बाबतची माहीती आणि शासकीय विविध योजनांची माहिती आपणास या ब्लॉग वर आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत देण्यात येईल..
आपण सर्व जण डिजीटली साक्षर झालो पाहिजेत.शासनाच्या विविध योजना सुद्धा आता ऑनलाईन केल्या गेल्या आहेत. त्याचा लाभ सुध्दा आपल्याला घरबसल्या मोबाईलद्वारे आता घेता येतो..
जर आपली स्वत:ची इच्छाशक्ती असेल तर आपण नक्कीच डीजीटल साक्षर होऊ शकतो..
फेसबुक ग्रुप- फेसबुक ग्रुप साठी येथे क्लिक करा
युट्युब चॅनल- Youtube चॅनल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
धन्यवाद !!!
आपला तंत्रस्नेही मित्र,
श्री. प्रवीण उ. पाटील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा